दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
मुक्काम पोस्ट सेलू से तालुका आरणी जिल्हा यवतमाळ येथे जन्मलेले सुप्रसिद्ध साहित्यिक कवी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांचे मानसपुत्र सुधाकरराव परशुराम पवार लिखित वसंत गीतांजली माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित साहित्य क्षेत्र व पत्रकारितेचे अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध पत्रकार सनातन सारथी यूट्यूब चैनल चे प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार संपादित वसंत गीतांजली कवितासंग्रहाचे लवकरच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा ताई पवार कॅबिनेट मंत्री संजय राठोड व कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री अतुल सावे राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी आमदार निलय नाईक आमदार किसनराव वानखेडे आमदार अनुराधाताई चव्हाण व सनातन सारथी न्यूज मुख्य संपादक के माळी पोरा देवी येथील महंत तथा आमदार बाबू सिंग महाराज बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड एडवोकेट कीर्ती राठोड मनीषा राठोड लेखक निंबा कुंभार राय टीव्हीचे मुख्य संपादक संजय राक्षसे बालाजी आडे सरकार भारत खांडेकर नागरी संरक्षण उप निबंधक ठाणे नवी मुंबई समूह विजय जाधव व नितीनजी भुतडा दैनिक लोकदूत चे संपादक संजय अकोलकर खंडूजी भुकन अहिल्यानगर एडवोकेट संगीता चव्हाण बीड अभिनेते अनिल मोरे प्राध्यापक बी एन खरात प्राचार्य डॉक्टर संजय हर्षे ब्रह्मपुरी चंद्रपूर वारकरी प्रकाशनचे संचालक राहुल मुंडे माजी खासदार हरिभाऊ राठोड ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड खासदार संजय देशमुख आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी मंत्री माणिकराव ठाकरे माजी मंत्री शिवाजीराव मोघे व निरंजन वसंतराव नाईक व नाईक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मोहिनी ताई इंद्रनील नाईक आमदार प्रशांत बंब राजू पडगिलवार चित्रपट निर्माते गिरीश राजुरकर हिरासिंग मानसिंग चव्हाण लेखक सुधाकर लोमटे लेखक पंजाब चव्हाण याडीकार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे लवकरच प्रकाशन सोहळा होणार असल्याचे वसंत गीतांजली कवितासंग्रहाचे संपादक तथा पत्रकार यूट्यूब चैनल सनातन सारथी न्यूज चे सुरज सुधाकरराव पवार यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविली आहे

Post a Comment
0 Comments