Type Here to Get Search Results !

पैठण मध्ये अखेर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण 15 ऑगस्ट रोजी



साहित्यरत्न ,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून ची मागणीला अखेर यश आले  पैठण तालुक्याचे कार्यसम्राट ,आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रयत्नांती पैठण तालुक्यात अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले 

गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मागणी समाज बांधवांकडून होत होती काही राजकीय घडा मोडीन मुळे गेल्या अनेक दिवस काम रखडले गेले पण आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे स्वागत चितेगाव ते पैठण भव्य अशी मिरवणूक आहे .

Tags

Post a Comment

0 Comments